🧑‍🏫 Shikshak Bharti Maharashtra | शिक्षक मेगा भरती 2024 महाराष्ट्र

Shikshak Bharti Maharashtra

🧑‍🏫 Shikshak Bharti Maharashtra 2024 – महाराष्ट्र राज्यात असलेल्या शिक्षक पदांसाठी मेगा भरती निघाली आहे. तरी या भरतीसाठी पात्र असलेल्या शिक्षक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तर इच्छुक व पात्र असलेले उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. भरती बद्दलची अधिक व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेले आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Shikshak Bharti Maharashtra 2024 shikshak mega bharti

 

📢 भरतीचे नाव – Shikshak Bharti 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : शिक्षक (Teacher)

 

रिक्त जागांचा तपशील :

अ. क्र. इयत्ता पद संख्या
1 1 ली ते 5 वी 10240
2 6 वी ते 8 वी 8127
3 9 वी ते 10 वी 2176
4 11 वी ते 12 वी 1135
एकुण जागा 21678

 

एअर फोर्स भरती 2024

 

💰 पगार (Salary) : 35,000 (पदानुसार विभिन्न)

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :

इयत्ता 1 ली ते 8 वी I) D.Ed/B.Ed ii) TAIT iii) TET
इयत्ता 9 वी ते 12 वी I) D.Ed/B.Ed ii) TAIT

शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी राहील. ज्या वर्गासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानुसार तुमचे शिक्षण झालेले असावे.

 

इंडियन आर्मी टेक्निकल भरती 2024

 

🧒 वयाची अट (Age Limit) : 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय 05 वर्ष सूट)

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

 

💵 अर्ज शुल्क (Fees) : फी नाही

🗓️ पसंती क्रम नोंदवण्याची शेवटची तारीख (Last Date) : 12 फेब्रुवारी 2024

🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Starting Date) : Coming Soon

 

भारतीय तटरक्षक दलात भरती

 

Shikshak Bharti 2024 Maharashtra

⬇️ जाहिरात (Notification PDF) Download PDF
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट मिळावा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

2 thoughts on “🧑‍🏫 Shikshak Bharti Maharashtra | शिक्षक मेगा भरती 2024 महाराष्ट्र”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top