How to Download SSC and HSC Marksheet Maharashtra Board – तुमचं दहावी किंवा बारावीचा बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट हरवला असेल. तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही किंवा घाबरण्याची आवश्यकता नाही. तुमचं दहावीचं किंवा बारावीचा मार्कशीट मोबाईल मधून तुम्ही डाऊनलोड करू शकता. 10 वी & 12 वी मार्कशीट डाउनलोड 2024 करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा. तसेच तुम्हाला व्हिडिओ सुद्धा देण्यात आला आहे. त्याचा वापर करून तुम्ही मोबाईल मधून दहावी बारावी मार्कशीट कसे डाउनलोड करायचे ते पाहू शकता.
अनुक्रमणिका
पहा
[How to Download SSC and HSC Marksheet Maharashtra Board E- Marksheet Web Portal For online verification of 10th & 12th Marksheet & Passing Board Certificate. The Data Form 1990 is Available on this Portal. You Can Download SSC & HSC Maharashtra Board Marksheet & Board Certificate in 2024 Mobile in Marathi ]
10th & 12th Marksheet Download Online in Marathi
SSC किंवा HSC मार्कशीट हरवल्यानंतर आपण खूप धावपळ करत असतो. आता कसं होईल, दहावी बारावी मार्कशीट नसेल तर कसे चालेल. तर तुम्हाला टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या तुमचा दहावी बारावीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता. त्याच्यासाठी व्हिडिओ व डाऊनलोड करण्याची पद्धत खाली देण्यात आली आहे.
How to Download SSC & HSC Marksheet & Board Certificate in 2024
10 वी 12 वी मार्कशीट डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत तुम्हाला खाली माहिती दिली आहे. तुम्ही तुमचे दहावी किंवा बारावी मार्कशिट आता मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता. मार्कशीट कसे डाऊनलोड करायचे त्यासाठी खाली दिलेली पद्धत स्टेप्स वापरा.
🌐 Website Link 👉 | येथे क्लिक करा |
- मार्केट डाउनलोड करण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
- येथे Create New Account वरती क्लिक करा.
- येथे तुमची काही माहिती भरावी लागेल. ती भरून OTP टाकून रजिस्ट्रेशन करून घ्या.
- आता परत Boardmarksheet Maharashtra वेबसाईटच्या Home पेज वरती या.
- येथे तुम्ही तयार केलेला User ID व Password टाका आणि Login करून घ्या.
- तुम्हाला येथे दोन पर्याय दिसतील, 1) Verify SSC/10th Mark Sheet & Verify HSC/12th Mark Sheet
- या दोघी पर्यायांपैकी तुम्हाला जे मार्कशीट डाऊनलोड करायचं असेल त्याच्यावर क्लिक करा.
- येथे परत तुमची काही माहिती तुम्हाला टाकावी लागेल त्यानंतर Submit बटनावर क्लिक करा.
- आता येथे तुम्ही तुमचं दहावी व बारावीचा मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
- डाउनलोड झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून त्याचा तुम्ही आता वापर करू शकता.
How to Download SSC & HSC Marksheet in 2024
वरती तुम्हाला दहावी बारावीचे मार्कशीट कसं डाऊनलोड करायचं त्याबद्दलची संपूर्ण पद्धत सांगितली आहे. त्याचबरोबर खाली सुद्धा व्हिडिओ देण्यात आला आहे. ज्याचा वापर करून तुम्ही मोबाईल मधूनच तुमचा दहावी आणि बारावीचा मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट हरवला असेल तर ते डाऊनलोड करू शकता.
FAQ : 10th & 12th Marksheet Download 2024 Maharashtra
Q: 10th & 12th Mark Sheet Download Official Website?
Ans – https://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/
Q: How I Can Download My 10th & 12th Board Marksheet?
Ans – maharashtra board च्या अधिकृत वेबसाईटवर त्याचा तुम्ही तुमचा दहावी व बारावीचा मार्कशीट डाउनलोड करू शकता
Q: SSC Marksheet Download without Seat Number?
Ans- तुम्ही सीट नंबरचा वापर न करता मार्कशीट डाउनलोड करू शकत नाही. हो परंतु डीजी लॉकर मध्ये जर तुम्ही आधीपासून डाऊनलोड केला असेल तर त्याला पाहू शकता.
Q: Board Marksheet Download Online in Marathi?
Ans – महाराष्ट्र सरकारने दहावी व बारावीचे बोर्ड मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईट जारी केली आहे. https://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/ या वेबसाईटचा वापर करून तुम्ही मार्कशीट डाऊनलोड करू शकता.
Q: 10th & 12th Duplicate Marksheet Download Maharashtra?
Ans – 10 वी किंवा 12 वी चे डुबलीकेट मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.