Maharashtra Fyjc Merit List 2025 – महाराष्ट्र इयत्ता 11 वी ऍडमिशन फॉर्म भरला असेल. तर 11 वी पहिली मेरिट लिस्ट लागली आहे. ज्या मध्ये तुम्हाला College Alloted होईल. तुम्हाला मेरिट लिस्ट चेक करून तुमचे नाव चेक करून घ्यायचे आहे. कारण तुम्हाला जर College Allotted झाली असेल तर 30 जून ते 7 जुलै पर्यंत ऍडमिशन घ्यायचे आहे. आता 11 वी Admission First Merit List 2025 Maharashtra कशी डाऊनलोड करायची पाहूया.
Maha fyjc admissions 2025 Allotment List
Maharashtra FYJC admission 2025 1st meritlist out at mahafyjcadmissions. If you registered for the counselling process then you can check first counselling round on 11th admission website. All the step by step process to check 11th merit list is given below.
मेरिट लिस्ट कशी चेक करावी | 11th admission merit list 2025 process
तुम्हाला इयत्ता 11 वी ऍडमिशन मेरिट लिस्ट मध्ये तुमची निवड झाली की नाही किंवा पहिली मेरिट लिस्ट कशी डाऊनलोड करायची सर्व माहिती खाली दिली आहे.
- सर्वात आधी या वेबसाइट ला भेट द्या. https://mahafyjcadmissions.in/
- menu बार वर क्लिक करून ” Allotment List ” या पर्यायावर क्लिक करा
- तुमचा ” Application Number ” टाका “Search” बटणावर क्लिक करा
- जर तुम्हाला एखादी कॉलेज मिळाली असेल तर त्याची माहिती पाहायला भेटून जाईल.
Maharashtra FYJC Merit List Download कशी करावी
तुम्ही इयत्ता अकरावीच्या Arts, Commerce, Science सर्व Stream च्या merit list Download करून तुम्ही त्याच्यातही तुमचे नाव चेक करू शकता. आता मेरिट लिस्ट कशी डाऊनलोड करायची त्याची माहिती खाली दिली आहे.
- सर्वात आधी या वेबसाइट ला भेट द्या. https://mahafyjcadmissions.in/
- menu बार वर क्लिक करून ” Allotment List ” या पर्यायावर क्लिक करा
- आता ” Download Allotment List ” वर क्लिक करा
- येथे तुम्हाला Download करण्यासाठी लिंक भेटतील.
Download Allotment List First Round
CAP Allotment List Round-1 Arts |
CAP Allotment List Round-1 Commerce |
CAP Allotment List Round-1 Science |
FYJC Maharashtra 2nd Merit List Round 2nd कधी लागेल.
जर का तुमची निवड पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये लागेल नसेल. तर दुसरी मेरिट लिस्ट म्हणजेच दुसरा राऊंड 9 जुलै रोजी लागेल. तेव्हा सुद्धा माहिती अपडेट करण्यात येईल.