Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठी रिक्त असलेल्या 5347 एवढ्या जागांसाठी भरती निघाली आहे. तर या भरतीसाठी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तरी या भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार या भरती बद्दलची अधिक माहिती त्यासाठी शिक्षण पात्रता वयाची अट व इतर संबंधित माहिती खाली वाचू शकतात.
Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024 – Mahadiscom or mahavitaran or Maharashtra Vij Vitaran Company Bharti 2024 for 5347 Vidyut sahayyak posts you can apply online form below mentioned details.
Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : विद्युत सहाय्यक
🤔 एकुण जागा (Total Posts) : 5347 जागा
💰 पगार (Salary) : 15,000 ते 17,000 आणि तीन वर्षानंतर तंत्रज्ञ म्हणून निवड झाल्यास 25,800 ते 50,835
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 10 वी + 12 वी पास किंवा 10 वी पास व ITI (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षाचा पदविका (वीजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
हे पण पहा : महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024
🧒 वयाची अट (Age Limit) : 29 डिसेंबर 2023 रोजी
साधारण | 18 ते 27 वर्ष |
मागासवर्गीय/ आ. दु. घ. | 18 ते 32 वर्ष |
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र
💵 अर्ज शुल्क (Fees) :
खुला प्रवर्ग | 250/- |
मागासवर्गीय आ. दु. घ. | 125/- |
Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : (मुदतवाढ) 20 जुन 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 01 मार्च 2024
हे पण पहा : सरकारी मेडिकल कॉलेज नागपूर भरती 2024
⬇️ जाहिरात (Notification PDF) : | Download करा |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) : | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) : | Apply Online |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी ITI मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
👩💻 ऑनलाईन परीक्षा (Online Exam)
तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान (Professional Knowledge)
सामान्य अभियोग्यता (General Aptitude)
अ) तर्कशक्ती (Reasoning)
ब) संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude)
क) मराठी भाषा (Marathi Language)
12kamplet aahe sir nokari havi
12kamplet aahe sir nokari havi
Computer pan jala aahe sir
Police bharti sathi arj kara
RPF bharti nighali aahe