🚘 Mumbai Customs Bharti 2024 | मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयात ड्रायव्हर पदासाठी भरती 2024

Mumbai Customs bharti

Mumbai Customs Bharti 2024 – The Mumbai Customs Recruitment 2024 fo 28 Staff Card Driver (Ordinary Grade) General Central Services Group C Non Gazetted Posts All Details about bharti is given below.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Customs Driver Bharti 2024

मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयात ड्रायव्हर पदाच्या रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली आहे. 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेल्या आहेत. तरी पात्र असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला अर्ज करायचा असल्यास स भरती बद्दलची सविस्तर माहिती झाले देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी माहिती एकदा चेक करा.

 

📢 भरतीचे नाव – Mumbai Customs Bharti 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : कार स्टाफ ड्रायव्हर (OG)

Gen 13
OBC 07
SC 04
ST 02
EWS 02
एकुण जागा 28

 

10 वी पास DFSL महाराष्ट्र भरती 2024

 

💰 पगार (Salary) : 19,000 ते 63,200

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 10 वी पास व मोटर कारसाठी वैध ड्रायव्हिंग लायसेन्स व मोटर यंत्रणेचे ज्ञान आणि 03 वर्ष अनुभव

 

🧒 वयाची अट (Age Limit) : 20 फेब्रुवारी 2024 रोजी

General  18 ते 27 वर्ष
OBC  18 ते 30 वर्ष
SC/ST  18 ते 33 वर्ष

 

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई (महाराष्ट्र)

💵 अर्ज शुल्क (Fees) : फी नाही

 

एअर फोर्स भरती 2024

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 20 फेब्रुवारी 2024

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 25 जानेवारी 2024

 

⬇️ अर्ज व जाहिरात (Notification PDF) Download PDF
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा

 

इंडियन आर्मी टेक्निकल भरती 2024

 

📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Deputy Commissioner of Customs, (Personnel & Establishment) Office of the Pr. Chief Commissioner of Customs, New Custom House, Ballard Estate, Mumbai-400001.

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट मिळावा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी मार्कशिट व ड्रायव्हिंग लायसेन्स व अनुभव सर्टिफिकेट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top