🏦 IDBI Bank Bharti 2024 | IDBI बँकेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदाच्या 500 जागांसाठी भरती

IDBI Bank Bharti

IDBI Bank Bharti 2024 – IDBI बँकेत ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदाच्या रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली आहे. तर या भरतीसाठी 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. पात्र असलेले उमेदवार खाली दिलेल्या माहितीचा वापर करून ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा नक्की वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

IDBI Bank Recruitment 2024 Industrial Development Bank Of India, Means IDBI Bank Bharti 2024 for 500 junior Assistant Manager (JAM) Posts. All details of recruitment is given below.

 

IDBI Bank Recruitment 2024

 

📢 भरतीचे नाव – IDBI Bank Recruitment 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (JAM)

UR 203
OBC 135
SC 75
ST 37
EWS 50

 

10 वी पास DFSL महाराष्ट्र भरती 2024

 

🤔 एकुण जागा (Total Posts) : 500 जागा

💰 पगार (Salary) : 6.14 लाख ते 6.50 लाख वार्षिक

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : कोणत्याही शाखेतील पदवी व उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे आवश्यक आहे.

🧒 वयाची अट (Age Limit) : 31 जानेवारी 2024 रोजी

General  20 ते 25 वर्ष
OBC  20 ते 28 वर्ष
SC/ST  20 ते 30 वर्ष

 

एअर फोर्स भरती 2024

 

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क (Fees) :

General/OBC 1000/-
SC/ST/PWD 200/-

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 26 फेब्रुवारी 2024

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 12 फेब्रुवारी 2024

 

इंडियन आर्मी टेक्निकल भरती 2024

 

IDBI Bank  JAM Bharti 2024

⬇️ जाहिरात (Notification PDF) Download PDF
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट मिळावा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)

2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट

3) फोटो, सही

4) ईमेल ID, मोबाईल नंबर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top