💂 Indian Army JCO Bharti 2024 | इंडियन आर्मी ज्युनिअर कमिशन ऑफिसर पदासाठी भरती

Indian army jco bharti 2024

Indian Army JCO Bharti 2024 – Bhartiya Sainya Dalat Junior Commissioned Officer Posts Recruitment 2024. Indian Army JCO Bharti

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इंडियन आर्मी मध्ये “जूनियर कमिशन ऑफिसर” पदासाठी भरती 2024 निघाली आहे. तर या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून 22 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी शेवटच्या तारखेच्या आधी पात्र असलेले उमेदवार अर्ज करू शकता. भरती बद्दलची अधिक माहिती जसे की शिक्षण भारतात वयाची अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. भरती बद्दलची माहिती एकदा नक्की वाचा.

📢 भरतीचे नाव – Indian Army JCO Bharti 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : जूनियर कमिशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक)

1 पंडित
2 पंडित (गोरखा)
3 ग्रंथी
4 मैलवी (सुन्नी)
5 Padre
6 बोध मोक (Mahayana)

 

10 वी पास DFSL महाराष्ट्र भरती 2024

 

💰 पगार (Salary) : कोणत्याही शाखेतील पदवी व

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : कोणत्याही शाखेतील पदवी व धार्मिक संप्रदायानुसार पात्रता

 

🧒 वयाची अट (Age Limit) : 01 ऑक्टोंबर 2024 रोजी 27 ते 34 वर्ष

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क (Fees) : 250/-

 

एअर फोर्स भरती 2024

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 22 मार्च 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 13 फेब्रुवारी 2024

 

Indian Army JCO Bharti 2024

⬇️ जाहिरात (Notification PDF) Download PDF
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

 

इंडियन आर्मी टेक्निकल भरती 2024

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट मिळावा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top