🚨 पोलीस भरती 2024-25 आवश्यक कागदपत्रे लिस्ट | Maharashtra Police Bharti Document List in Marathi 2024-25

Maharashtra Police Bharti Document List in Marathi

Maharashtra Police Bharti Document List – महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खाली देण्यात आली आहेत. खाली दिलेल्या डॉक्युमेंट पैकी तुमच्याकडे जेही डॉक्युमेंट अजून नसेल लवकरात लवकर काढून घ्या. जेणेकरून पोलीस भरती निघाल्यानंतर तुम्हाला अडचण येणार नाही. महाराष्ट्र पोलीस भरती आवश्यक कागदपत्रे लिस्ट मराठी मध्ये खाली देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[Police bharti sathi laganare aavashyak kagadpatre. Maharashtra police bharti 2024 verification documents list in marathi. Police bharti document list pdf download in marathi. Required documents list for police bharti 2024 maharashtra]

पोलीस भरती व SRPF पोलीस भरती आवश्यक कागदपत्रे | Police Bharti & SRPF Police Bharti Required Important Documents List in Marathi

1) 10 वी व 12 वी पास मार्कशीट व प्रमाणपत्र
2) महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
3) शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C/T.C)
4) आधार कार्ड/पॅन कार्ड
5) जातीचा दाखला (Caste Certificate ESBC, SC, ST, OBC, NT, VJ, VJNT)
6) नॉन क्रिमीलेअर (Non Creamy Layer ESBC, OBC, NT, VJ, VJNT)
7) ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालक परवाना (LMV TR Licence)
8) लग्न झाले असल्यास नावाचे गॅजेट कॉपी किंवा मॅरेज सर्टिफिकेट (विवाहित महिलेसाठी)
टीप : वरती दिलेले सर्व कागदपत्रे अति आवश्यक आहेत हे प्रत्येकाला लागतातच. व खाली दिलेले कागदपत्रे शिक्षण पात्रतेनुसार कॅटेगिरी नुसार व भरती प्रक्रियेनुसार लागतात.

 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 डॉक्युमेंट लिस्ट मराठी |Maharashtra Police Bharti 2025 Document List in Marathi

1) 10 वी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
2) 12 वी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
3) पदवीधर असल्यास, प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष गुणपत्रक (एवढे शिक्षण असल्यास)
4) मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे प्रथम वर्ष/ द्वितीय वर्ष/ द्वितीय वर्ष गुणपत्रक (एवढे शिक्षण असल्यास)
5) पद्वित्तीर्ण पदवी असल्यास प्रथम वर्ष /द्वितीय वर्ष/ द्वितीय वर्ष गुणपत्रक (एवढे शिक्षण असल्यास)
6) ITI/डिप्लोमा मार्कशीट
7) शाळा सोडल्याचा दाखला
8) शाळा शिकत असल्यास बोनाफाईड सर्टिफिकेट
9) जातीचे प्रमाणपत्र
10) वयाचा दाखला
11) अधिवास प्रमाणपत्र
12) नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट
13) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS) (असल्यास)
14) खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता 30 टक्के
 आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र (असल्यास)
15) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र (असल्यास)
16) भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (असल्यास)
17) विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र (असल्यास)
18) वडील पोलीस असल्यास त्याचे प्रमाणपत्र (असल्यास)
19) होमगार्ड प्रमाणपत्र
20) आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन
21) माजी सैनिक उमेदवाराचे डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र (असल्यास)
22) माजी सैनिक उमेदवाराचे आर्मी एज्युकेशन (असल्यास)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top