🔬 DFSL Maharashtra Bharti 2024 | न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात भरती 2024

DFSL Maharashtra Bharti 2024

DFSL Maharashtra Bharti 2024 – Directorate of Forensic Science Laboratory Maharashtra State Recruitment for 125 Scientific Assistant (Cyber Crime, Tape Authentication & Speaker Identification, Psychology, Senior Laboratory Assistant, Senior Clerk Stores, Junior Laboratory Assistant & Manager All Details of this recruitment is given below. Read carefully and then apply online.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली आहे. तरी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. पात्र असलेले उमेदवार खाली दिलेल्या माहितीचा वापर करून शेवटच्या तारखेच्या आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती बद्दलचे सविस्तर माहिती चेक करावी त्यानंतर अर्ज करावा.

DFSL Maharashtra Bharti 2024

 

📢 भरतीचे नाव – DFSL Maharashtra Bharti 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :

अ. क्र. पदाचे नाव (गट क) पद संख्या
1 वैज्ञानिक सहाय्यक 54
2 वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) 15
3 वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र 02
4 वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 30
5 वरिष्ठ लिपिक (भांडार) 05
6 कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 18
व्यवस्थापक (उपाहारगृह) 01
एकुण जागा 125

 

💰 पगार (Salary) :

अ. क्र. पदाचे नाव (गट क) पगार 
1 वैज्ञानिक सहाय्यक 35,400 ते 1,12,400
2 वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) 35,400 ते 1,12,400
3 वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र 35,400 ते 1,12,400
4 वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 25,500 ते 81,100
5 वरिष्ठ लिपिक (भांडार) 25,500 ते 81,100
6 कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 21,700 ते 69,100
व्यवस्थापक (उपाहारगृह) 29,200 ते 92,300

 

एअर फोर्स भरती 2024

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :
1) वैज्ञानिक सहाय्यक (गट क)
विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी

2) वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण)
विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics/IT) किंवा इंजीनियरिंग पदवी (Computer/Electronics/IT) किंवा B.SC. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा (Digital and Cyber Forensic and Related Law.

3) वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र
मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी

4) वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक
12 वी पास (Science)

5) वरिष्ठ लिपिक (भांडार)
12 वी पास (Science)

6) कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक
10 वी पास

7) व्यवस्थापक (उपाहारगृह)
10 वी पास व केटरिंग क्षेत्रातील 03 वर्ष अनुभव.

 

🧒 वयाची अट (Age Limit) : 27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय अनाथ आर्थिक दृष्ट्या दुर्बळ : 05 वर्ष सूट)

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

 

इंडियन आर्मी टेक्निकल भरती 2024

 

💵 अर्ज शुल्क (Fees) :

खुला प्रवर्ग 1000/-
मागासवर्गीय/अनाथ /आ दृ घ/ दिव्यांग 900/-

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 27 फेब्रुवारी 2024

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 06 फेब्रुवारी 2024

 

⬇️ जाहिरात (Notification PDF) Download PDF
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

 

भारतीय तटरक्षक दलात भरती

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट मिळावा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

1 thought on “🔬 DFSL Maharashtra Bharti 2024 | न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात भरती 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top