🛒 शॉप ॲक्ट लायसन कसे काढायचे मोबाईल मधून | Shop Act Licence Kase Kadhave Maharashtra In Marathi

शॉप ॲक्ट लायसन कसे काढायचे मोबाईल मधून | Shop Act Licence Kase Kadhave Maharashtra In Marathi

Shop Act Licence Kase Kadhave – शॉप ॲक्ट लायसन त्यालाच आपल्या साधारण भाषेत गुमास्ता लायसन असेही म्हटले जाते. शॉप ॲक्ट लायसन लाच दुकानाचे लायसन असेही म्हणतात. तर महाराष्ट्रात शॉप ॲक्ट लायसन कसे काढले जाते. त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे. शॉप ॲक्ट लायसन तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल मधूनच काढू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shop Act Licence मोबाईल मधून काढण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचावी लागेल. शॉप ॲक्ट लायसन प्रत्येक व्यवसाय धारकासाठी उपयुक्त असते. तुमच्या व्यवसायाचे ते एक प्रमाण असते. शॉप ॲक्ट लायसन कसे काढावे पाहूया. (Shop act licence kase kadhave)

 

शॉप ॲक्ट लायसेन्स म्हणजे काय? | What is Shop Act Licence in Marathi 

Shop act licence mhanje Kay – शॉप ॲक्ट लायसन काढण्यापूर्वी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे की शॉप ॲक्ट लायसन म्हणजे काय? शॉप ॲक्ट लायसन म्हणजे दुकान चालवण्याचा परवाना असतो. ज्या पद्धतीने आपण ड्रायव्हिंग लायसन काढतो. गाडी चालवण्यासाठी त्याचप्रमाणे तुम्हाला एखादे किराणा दुकान किंवा शॉप चालवायचे असेल तर शॉप ॲक्ट लायसन किंवा त्याला आपण दुकान कायदा परवाना किंवा गुमास्ता लायसन असे म्हणतो.

 

शॉप ॲक्ट लायसन का काढावे लागते | Why Shop Act Licence Needed

Shop act licence Ka Kadhave – तुम्हाला जर का एखादा व्यवसाय करायचा असेल. व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे परवाना असणे आवश्यक आहे. म्हणजेच व्यवसायात तुमच्यासोबत किंवा तुम्ही काही गैरव्यवहार केला. किंवा व्यवसाय करत असताना तुम्ही व्यवसाय चुकीच्या पद्धतीने करत असाल. किंवा व्यवसाय साठी लोन घ्यायचे असेल. व्यवसाय वाढवायचा असेल. अशा सर्व गोष्टींना शॉप ॲक्ट लायसन कामात येत असते. वरील दिलेल्या सर्व बाबींच्या वेळी कोणतेही घटना घडल्यास किंवा काम असल्यास व्यवसाय दाखवण्यासाठी शॉप ॲक्ट लायसन ची आवश्यकता पडते. याच कारणामुळे शॉप ॲक्ट लायसन काढले जाते.

 

शॉप ॲक्ट लायसेन्स काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Shop Act Licence Maharashtra Documents List in Marathi

Shop act kagadpatre yadi – शॉप एक काढायचं राहिलं किंवा दुकानाचे लायसन काढायचे असेल तर तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. कोण कोणते कागदपत्रे तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन काढण्यासाठी लागतात त्याची लिस्ट खाली दिली आहे.

Shop Act Licence Documents List

1) आधार कार्ड (100kb jpg)

2) फोटो,सही (20kb jpg)

3) दुकानाचा फोटो (100kb jpg)

4) स्वयं घोषणा पत्र (300kb pdf)

 

शॉप ॲक्ट लायसन काढण्यासाठी डॉक्युमेंट कसे स्कॅन करायचे मोबाईल मध्ये 

Shop Act Licence Documents Scan – शॉप ॲक्ट लायसन मोबाईल मध्ये काढायचं असेल तर. वरती दिलेल्या सर्व कागदपत्राचा फोटो मोबाईल मध्ये काढून त्यांना क्रॉप करून घ्या. त्याची साईज कशी कमी करायची. फोटोला पीडीएफ मध्ये कसे करायचे याच्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

💁‍♂️ डॉक्युमेंट्स साइज कमी करा – येथे क्लिक करा

 

शॉप ॲक्ट लायसन कसे काढावे मोबाईल मध्ये | Shop Act Licence Kase Kadhave

शॉप ॲक्ट लायसन मोबाईल मधून काढण्यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईट वर जाऊन रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करून ऑनलाइन पद्धतीने फी भरावी लागते अवघ्या पाच ते दहा मिनिटात तुमचं शॉप ॲक्ट लायसन तयार होते. शॉप ॲक्ट लायसन मोबाईल मधून काढण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

शॉप ॲक्ट लायसेन्स काढण्यासाठी किती फी लागते | Shop Act Licence Fees Maharashtra

Shop act licence fee – शॉप ॲक्ट लायसन काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य 23 रुपये 60 पैसे एवढीशी लागत असते. परंतु ही फी फक्त shop act ची आहे. तुम्ही जर का एखाद्या सेतू केंद्रावरून शॉप ॲक्ट लायसन काढले तर त्याची फी तुम्हाला यापेक्षा जास्त लागू शकते. कारण त्याच्यात काढणाऱ्याची फीज लावली जाते.

 

 

FAQ : Shop Act Licence Maharashtra Registration Process Apply Online in Marathi

Q: What documents required for shop act licence in marathi?

Ans: शॉप ॲक्ट लायसन काढण्यासाठी आधार कार्ड, दुकानाचा फोटो, फोटो, सही, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, स्वयं घोषणा पत्र लागत असते.

 

Q: Gumasta Licence Necessary in Maharashtra in Marathi

Ans : हो, तुम्हाला जर का कायदेशीर रित्या दुकान चालवायचे असेल किंवा व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे गुमास्ता लायसन म्हणजेच शॉप ॲक्ट लायसन असणे गरजेचे आहे.

 

Q: Shop Act Licence Maharashtra Official Website link in marathi

Ans : महाराष्ट्रात शॉप ॲक्ट लायसन काढण्याची अधिकृत वेबसाईट ही आपले सरकार महाऑनलाईन आहे ही अधिकृत वेबसाईट आहे. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

 

Q: How can get shop licence in Maharashtra in Marathi 

Ans : महाराष्ट्रात शॉप ॲक्ट लायसन काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार महाऑनलाईन अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून शॉप ॲक्ट लायसन मिळू शकतात.

 

Q: Shop Act Licence Fees in Maharashtra in Marathi

Ans : महाराष्ट्रात शॉप ॲक्ट लायसन काढण्यासाठी अधिकृत फी किंवा शुल्क 23.60 पैसे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top