NMU Msc / MA साठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट लिस्ट | NMU MSc/MA Admission Required Document List In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NMU MSc/MA Admission Required Document List In Marathi : विद्यार्थी मित्रांनो North Maharashtra University Jalgaon अंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेज व शाळांमध्ये Msc व MA ला ऍडमिशन घेण्यासाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट कोणते त्याची यादी तुम्हाला या लेखांमध्ये खाली देण्यात आली आहे.

nmu msc admission documents in marathi - nmu msc document list - nmu msc document list in marathi - msc admission required document list pdf in Marathi, nmu ma admission documents list in marathi, nmu ma admission document yadi marathi, nmu ma admission process 2022
B.Sc, BA झाले असेल अशा विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, NMU M.Sc. व MA प्रथम वर्षाचे ऍडमिशन सुरु झाले असून सदर ऍडमिशन प्रक्रिया ही विद्यापीठ स्तरावर मेरिट नुसार होत असते.
मेरिटसाठीचा फॉर्म भरत असतांना विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक महाविद्यालयांची निवड करावयाची आहे.
मेरिट मध्ये आपला नंबर लागल्यानंतरच आपल्याला दिलेल्या महाविद्यालय प्रवेश घेता येतो.
त्यासाठी आपण वेळोवेळी विद्यापीठाची वेबसाईट (nmu.ac.in )चेक करणे आवश्यक आहे.

Msc / MA ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

१. T.Y.B.Sc. वर्गाची मूळ T.C तसेच ऑनलाईन T.C.
२. F.Y. / S.Y. / T.Y.B.Sc वर्गाच्या गुणपत्रकांची झेरॉक्स
३. आधार कार्ड झेरॉक्स
४. 12 वी मार्कशीट झेरॉक्स
५. पास पोर्ट फोटो, आणि सही

Msc / MA कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | NMU Msc, MA College Admission Required Document List in Marathi

M.Sc. / MA वर्गाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन तसेच महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घेते वेळी खालील कागदपत्र जमा करणे अनिवार्य आहे.
१. T.Y.B.Sc. वर्गाची मूळ T.C तसेच ऑनलाईन T.C.
२. F.Y. / S.Y. / T.Y.B.Sc वर्गाच्या गुणपत्रकांची झेरॉक्स
३. कास्ट सर्टिफिकेट झेरॉक्स (Caste Certificate)
४. नॉन क्रेमिलेयर सर्टिफिकेट झेरॉक्स  (चालु वर्षाचे)
५. कास्ट व्हॅलिडिटी झेरॉक्स (Caste Validity)
६. डोमेसाइल सर्टिफिकेट झेरॉक्स (Domacile Certificate)
७. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट झेरॉक्स (Nationality Certificate)
८. विद्यापीठ बदल असल्यास मूळ मायग्रेशन सर्टिफिकेट
९. शिक्षणात खंड असल्यास मूळ गॅप सर्टिफिकेट
वरील पैकी विद्यार्थ्यांकडे सद्यस्थित अ.क्र. ३ ते ९ पैकी कुठले कागदपत्र नसेल तर विद्यापीठाची राऊंड प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी सादर कागदपत्रांची तपासणी करून घ्यावी.
NMU Msc, MA Admission process in marathi, num.ac.in, nmu msc document verification list in marathi, nmu ma admission required document list in marathi pdf

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top