✈️ Indian Airforce Agniveervayu Bharti 2024 | भारतीय हवाई दल अग्निवीर वायू भरती 2024

Indian Airforce Agniveervayu Bharti 2024

Indian Airforce Agniveervayu Bharti 2024 – इंडियन एअर फोर्स मार्फत अग्निवीर वायू (01/2025) या पदासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने 06 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तरी चुका पात्र असलेले उमेदवार 11 जानेवारी 2024 पासून अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती उमेदवाराने स्वतः खात्री करून घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Airforce Agniveervayu Recruitment 2024 – Government of India Agnipath Yojana Air Force Agniveervayu Recruitment 2024 intake 01/2025 Apply Online here

Indian Airforce Agniveervayu Bharti 2024

 

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : अग्नीवीर वायु

🤔 एकुण जागा (Total Posts) : अजुन फिक्स नाही

💰 पगार (Salary) : 30,000 ते 40,000

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 50% गुणासह 12 वी पास (Math, Physcis, & English) किंवा 50% गुणांसह 12 वी पास + English मध्ये 50% आवश्यक. किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स /ऑटोमोबाईल ०कॉम्पुटर सायन्स /इंटरमेंटेशन टेक्नॉलॉजी /आयटी इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा गैरव्यवसायिक विषयांसह दोन वर्षाचा व्यवसायिक अभ्यासक्रम उदा. Physics & Mathematics

🧒 वयाची अट (Age Limit) : जन्म 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान.

 

हे पण पहा : महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024

 

🏃 शारीरिक पात्रता (Physical Education) :

उंची/छाती/ Runing पुरुष महिला
उंची 152.5 सेमी 152 से. मी
छाती 77 से.मी/किमान 05 सेमी फुगवून
रनिंग (1.6 km) वेळ (07 मिनिट) वेळ (08 मिनिट)

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

 

हे पण पहा : सरकारी मेडिकल कॉलेज भरती 2024 धुळे

 

💵 अर्ज शुल्क (Fees) : 550/-

🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 06 फेब्रुवारी 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 11 जानेवारी 2024

 

Indian Airforce Agniveervayu Bharti 2024

⬇️ जाहिरात (Notification PDF) Download PDF
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

 

हे पण पहा : महावितरण विद्युत सहाय्यक 2024

 

📢 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट मिळावा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

 

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)

1) उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची संपूर्ण माहिती चेक करावी
2) त्यानंतर वरती देण्यात आलेल्या अर्ज करण्याच्या वेबसाईट वरती क्लिक करावे.
3) येथे उमेदवाराला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
4) त्यानंतर पुढे उर्वरित फार्म भरावा लागेल ज्याच्या वैयक्तिक माहिती श्रेष्ठ माहिती व इतर माहिती भरावी लागेल.
5) आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करून ऑनलाइन पेमेंट करून घ्यावे लागेल.
6) आता फॉर्म सबमिट करण्यापूर्वी फॉर्म एकदा चेक करून घ्या जर का माहिती चुकीची असेल तिला एडिट करून घ्या.
7) कारण एकदा जर का फार्म सन्मान झाला तर तो नंतर एडिट करता येत नाही.
8) आता फॉर्म सबमिट करून फॉर्मची पीडीएफ डाऊनलोड करून तुमच्याजवळ ठेवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top