📄 RTE ऍडमिशन 2024-25 साठी लागणारे कागदपत्रे | RTE Admission Documents In Marathi 2024-25

RTE ऍडमिशन 2024-25 साठी लागणारे कागदपत्रे | RTE Admission Documents In Marathi 2024-25

RTE Admission Documents In Marathi 2024-25 – RTE ऍडमिशन ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?, तसेच RTE अंतर्गत निवड झाल्यावर ऍडमिशन घेत असताना कोणती कागदपत्रे लागतील त्यांची लिस्ट पण खाली दिली आहे. कारण लवकरच महाराष्ट्रात RTE Admission Online Application Form सुरू होणार आहेत. तर ऑनलाईन फार्म भरतांना लागणारे आवश्यक कागदपत्रे खाली दिलेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE Admission Documents In Marathi 2024-25

आरटीई ऍडमिशन फॉर्म भरतांना कोणत्या कागदपत्रांची आवश्यक असेल. तसेच आरटीई अंतर्गत सिलेक्शन झाल्यावर शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी कोणती डॉक्युमेंट लागतील त्यांची लिस्ट खाली दिली आहे.

आर.टी.ई ऑनलाईन अर्ज भरतांना लागणारे कागदपत्रे

Online अर्ज भरतांना कोणतेही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही. परंतु ऑनलाईन अर्ज भरतांना खाली दिलेली कागदपत्रे जवळ असणे आवश्यक असेल.

RTE Admission Documents Marathi
1 आधार कार्ड (Aadhar card)
2 जन्म दाखला (Birth Certificate)
3 जातीचा दाखला (Caste Certificate)
4 उत्पन्न दाखला (Income Certificate)
5 पत्त्याचा पुरावा (Address Proof)
6 अपंगत्व दाखला (विद्यार्थी अपंग असल्यास) (Disability Certificate)

📢 हे पण पहा – RTE ऍडमिशन साठी वयाची अट किती पहा

 

आर.टी.ई अंतर्गत ऍडमिशन घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे

RTE मध्ये Selection झाल्यावर शाळे मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.

RTE Admission Required Documents List In Marathi
1 आधार कार्ड/ मतदान कार्ड/ वीज बिल (कोणतेही एक)
2 जातीचा दाखला (वडिलांचे)
3 अपंगत्व दाखला (विद्यार्थी अपंग असल्यास)
4 उत्पन्न दाखला
5 जन्म दाखला
6 वडील हयात नसल्यास त्यांचा मृत्यू दाखला
7 अनाथ असल्या त्याचा पुरावा

📢 हे पण पहाRTE Admission शेवटची तारीख

RTE Admission Documents marathi PDF Downlod

आर. टी. ई ऍडमिशन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे लिस्ट PDF खाली डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.

⬇️ RTE Documents PDF PDF Download

📢 हे पण पहा

🧑‍💻 आर. टी. ई ऍडमिशन फॉर्म कसा भरावा

💁 आर. टी. ई ऍडमिशन साठी वयाची अट

 

2 thoughts on “📄 RTE ऍडमिशन 2024-25 साठी लागणारे कागदपत्रे | RTE Admission Documents In Marathi 2024-25”

  1. मला CBSE सिलाबयस साठी अर्ज करायचा आहे मी तो करू शकत नाही RTE साठी त्या शाळा उपलब्ध नाहीत अस दिसतय आम्ही गरीबांच्या मुलांनी शिक्षण कस घ्यायच. सध्याच RTE हे फक्त पालकांची फसवणुकच चाललीय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top