👩‍🏫 RTE Admission अर्ज करण्याची शेवटची तारीख 2024-25 | RTE Admission 2024-25 Maharashtra Last Date In Marathi

RTE Admission 2024-25 Maharashtra Last Date In Marathi

RTE Admission 2024-25 Maharashtra Last Date In Marathi – आरटीई अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?. तुम्ही कोणत्या तारखे पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. याबाबत माहिती पाहणार तसेच आरटीई 25 टक्के अंतर्गत फॉर्म कसा भरायचा याची माहिती देखील पाहणार आहोत. आरटीई अंतर्गत ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत. त्यामुळे त्याची अर्ज करण्याची शेवटची तारीख खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE Admission 2024-25 Maharashtra Last Date In Marathi

आरटीई मार्फत ज्या पालकांना ऍडमिशन फॉर्म भरायाचा असेल. तर त्यांना माहिती असायला हवे की, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? हे माहीत असायला हवे तर त्याबाबतची माहिती खाली देण्यात आली आहे तर चला मग पाहूया.

RTE अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? पहा

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतिम दिनांक 30 एप्रिल 2024 होती त्याच्यात मुदतवाढ झाली असून आत 10 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकता. या तारखे आधी तुम्हाला अर्ज करून घ्यायचा आहे. जर या तारखेत मुदतवाढ झाली तर माहिती Update करण्यात येईल.

RTE Admission 2024-25 Maharashtra Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024
मुदतवाढ 10 मे 2024

RTE Admission 2024-25 Maharashtra Start Date In Marathi

आरटीई ऑनलाईन अर्ज कोणत्या तारखे पासून सुरू होणार आहेत किंवा कोणत्या तारखे पासून सुरू झाले आहेत. त्याबाबत माहिती आपण खाली पाहणार आहोत. तर आरटीई अर्ज सुरू होण्याची तारीख खाली दिली आहे.

आरटीई अर्ज सुरू होण्याची तारीख कोणती? पहा

आरटीई ऍडमिशन 2024-25 अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आहे. इच्छुक व पात्र असलेले बालकांचे पालक 16 एप्रिल 2024 पासून आरटीई साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

RTE Admission 2024-25 Maharashtra Start Date

अर्ज सुरू होण्याची तारीख 16 एप्रिल 2024

📢 हे पण पहा

📄 RTE ऍडमिशन 2024-25 साठी लागणारे कागदपत्रे

🤷🏻‍♂️ RTE ऍडमिशन 2024-25 साठी वयाची अट किती पहा

🧑‍💻 RTE ऍडमिशन ऑनलाईन फॉर्म कसा भरावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top