RTE Admission Age Limit In Marathi 2024-25 – RTE अंतर्गत जर का तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे. तर तुम्हाला माहिती हवे की RTE प्रवेशासाठी वयाची किती आहे. RTE प्रवेशासाठी पात्रता? अशी संपूर्ण माहिती येथे दिली आहे. RTE ऍडमिशन साठी वयाची अट किती? कोणत्या वर्गा साठी किती वयाची अट असे संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
RTE Admission Age Limit In Marathi 2024-25
RTE 25% अंतर्गत ऍडमिशन साठी बालकांचे वय किती पात्रता काय असेल. या बाबत सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णय नुसार सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात आरटीई 25 टक्के शाळा मध्ये प्रवेशासाठी बालकांचे वय निश्चित करण्यासाठी काही सूचना दिल्या आहे. जसे की, RTE 25 टक्के शाळांमध्ये बालकांचे ऍडमिशन घेण्यासाठी त्याचे वय निश्चित करण्यासाठी 18/09/2020 रोजीच्या शासन निर्णय मानिव दिनांक 31 डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने RTE प्रवेशासाठी किमान वयोमर्यादा ठरवलेली आहे. परंतु कमाल वयोमर्यादा ठरवलेली नाही. तसेच मानिव दिनांक बदल झाल्यामुळे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शैक्षणिक वर्ष सन 2024-25 साठी आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक 31 डिसेंबर 2024 अखेर पुढील प्रमाणे राहील.
RTE ऍडमिशन साठी वयाची अट किती पहा
सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात RTE 25 टक्के प्रवेशासाठी बालकांचे वय
अ. क्र | इयत्ता | वयोमर्यादा | दि 31 डिसेंबर 2024 रोजीचे किमान वय | कमाल वय |
1 | प्ले ग्रुप/ नर्सरी | 1 जुलै 2020 – 31 डिसेंबर 2021 | 3 वर्ष | 4 वर्ष 5 महिने 30 दिवस |
2 | ज्युनिअर केजी | 1 जुलै 2019 – 31 डिसेंबर 2020 | 4 वर्ष | 5 वर्ष 5 महिने 30 दिवस |
3 | सिनियर केजी | 1 जुलै 2018 – 31 डिसेंबर 2019 | 5 वर्ष | 6 वर्ष 5 महिने 30 दिवस |
4 | इयत्ता 1 ली | 1 जुलै 2017 – 31 डिसेंबर 2018 | 6 वर्ष | 7 वर्ष 5 महिने 30 दिवस |
📢 हे पण पहा – RTE ऍडमिशन लागणारे कागदपत्रे
📢 हे पण पहा – RTE Admission शेवटची तारीख
RTE ऍडमिशन पात्रता – RTE Admission 2024-25 Eligibility Criteria
आर्थिक दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये आहे. अशा पालकांची बालके, वंचित गटा अंतर्गत जाती, अनुसूची जमाती, आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके.
वंचित गटामध्ये आणि दुर्लब गटामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो?
वंचित गटामध्ये – अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दीव्यांग बलकाव्यातरिक्त वि.जा (अ), भटक्या जमाती (ब), (क), (ड) इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC), अनाथ बालके.
दुर्लभ गटामध्ये – ज्या बालकांच्या पलकांचे/ ज्या बालकांचे पालन पोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न 1 लाखाच्या आता आहे. अशा बालकांचा समावेश आहे. SEBC प्रवर्गाच्या बालकांना आर्थिक दुर्बल (1 लाखपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या) गटामध्ये प्रवेश अर्ज भरता येईल.
📢 हे पण पहा
🧑💻 आर. टी. ई ऍडमिशन फॉर्म कसा भरावा
📄 RTE ऍडमिशन 2024-25 साठी लागणारे कागदपत्रे
FAQ – RTE Admission 2024-25 Age Limit In Marathi
Q. RTE admission age limit in marathi pdf?
Ans. RTE 25% Admission age limit pdf download link click here
Q. RTE Admission Date 2024-25?
Ans. Online admission form 2024-25 is staring form April 2024
Q. What is the last date of RTE Admission 2024-25?
Ans. Last date of online application form fillup is may 2024.
Grade 1
CBSE Bord
My name is shilwant shivaji sawant