Lek ladaki yojana form pdf download – लेक लाडकी योजना सुरू झाली आहे. तर तुम्हाला लेक लाडकी योजना साठी फॉर्म भरायचा असेल. तर तुम्हाला लेक लाडकी योजना फॉर्म घ्यावा लागेल. या योजनेचा फॉर्म तुम्हाला फ्री मध्ये डाउनलोड करू शकता. मग तुम्हाला हा फॉर्म पाहिजे असेल तर खास तुमच्या साठी फ्री मोफत फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खाली दिली आहे. तर तुम्ही खाली दिलेल्या माहितीचा वापर करा.
Lek ladaki yojana form pdf download
महाराष्ट्र सरकारने फक्त महाराष्ट्र साठी लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील मुलींना 1 लाख 1 हजार रु मिळणार आहेत. मग या लेक लाडकी योजनेसाठी तुम्हाला पण अर्ज करायचा असेल. तर त्यासाठी ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. तोच फॉर्म तुम्हाला फ्री डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे.
लेक लाडकी योजना फॉर्म डाऊनलोड करा | Download PDF Form Lek Ladki Yojana
योजनेचे नाव | लेक लाडकी योजना महाराष्ट्र |
योजना सुरू होण्याचे वर्ष | 2023-2024 |
कोणी सुरू केली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
योजनेचा उद्देश | मुलींची साक्षरता व जन्म दर वाढवणे. |
लाभार्थी | महाराष्ट्रातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुली |
लाभ | 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 1 लाख 1 हजार |
राज्य | महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | लवकर उपलब्ध होईल. |
राज्य | महाराष्ट्र |
लेक लाडकी योजना फॉर्म PDF डाउनलोड करा
याजनेसाठी फॉर्म PDF डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे. तर तुम्हाला लेक लाडकी योजना फॉर्म डाऊनलोड करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.
⬇️ फॉर्म डाऊनलोड करा | येथे क्लिक करा |
📢 अर्ज कुठे करायचा | येथे अर्ज करा |
📄 आवश्यक कागदपत्रे | लिस्ट पहा |
Maharashtra Lek Ladki Yojana 2024 अंतर्गत मिळणार लाभ
मुलगी जन्माला आल्यावर | 5000/- रुपये |
मुलगी पहिलीत गेल्यावर | 6000/- रूपये |
मुलगी सहावीत गेल्यावर | 7000/- रुपये |
मुलगी अकरावीत गेल्यावर | 8000/- रुपये |
मुलगी 18 वर्षाची झाल्यावर | 75,000/- रुपये |
एकुण लाभ | 1,01,000 रुपये |
लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा | Lek Ladaki Yojana 2024 Maharashtra
Lek ladaki yojana form pdf download – लेक लाडकी योजनेचा अर्ज कुठे करायचा? याची माहिती पाहूया, लेक लाडकी योजना फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने तुमच्या गावाच्या किंवा शहराच्या जवळच्या अंगणवाडी मध्ये करावा लागेल. यासाठी फक्त तुम्हाला वरती दिलेला फॉर्म व आवश्यक असलेले कागदपत्रे फॉर्म सोबत जोडून अंगणवाडी सेविकाकळे जामा करायचा आहे आणि बस तुमचे काम झाले.
लेक लाडकी योजना फॉर्म सोबत जोडायची कागदपत्रे | Lek ladaki yojana documents
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करतांना फॉर्म सोबत जोडायची कागदपत्रे खालील प्रमाणे.
1) लाभार्थी चा जन्म दाखला.
2) उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा जास्त नसावे)
3) लाभार्थीचे आधार कार्ड
4) पालकांचे आधार कार्ड
5) बँक पासबुक
6) रेशन कार्ड (पिवळे किंवा केसरी)
📢 हे पण तुमच्या साठी
लेक लाडकी योजना अधिक आणि संपूर्ण माहिती
PM सूर्य घर योजना अर्ज कसा करावा
FAQ : 📄 लेक लाडकी योजना फॉर्म मराठी pdf डाउनलोड करा | Lek ladaki yojana form pdf download
Q. लेक लाडकी योजना अर्ज कुठे करावा?
Ans. लेक लाडकी योजना अर्ज अंगणवाडी सेविके कळे ऑफलाईन पद्धतीने करावा.
Q. लेक लाडकी योजना कोणी सुरू केली?
Ans. लेक लाडकी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली.
Q. लेक लाडकी योजनेसाठी कोण अर्ज करू शकते?
Ans. लेक लाडकी योजनेसाठी महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुली अर्ज करू शकता.
Q. लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता?
Ans. लेक लाडकी योजनेसाठी 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या मुली पात्र राहतील.
Q. लेक लाडकी योजने अंतर्गत किती लाभ मिळेल?
Ans. या योजने अंतर्गत पात्र मुलींना 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 1 लाख 1 हजार रुपये मिळतील.
for needs