Resume कसा बनवायचा मोबाईल मध्ये | How to Make Resume in Marathi Resume Kasa Banavaycha In Marathi

Resume कसा बनवायचा मोबाईल मध्ये | How to Make Resume in Marathi Resume Kasa Banavaycha In Marathi
How to Make Resume in Marathi 2024 – तुम्हाला जर उत्तम Resume बनवता आला. तर चांगली नोकरी लागण्याची शक्यता असते. त्यामुळेच चांगली नोकरी पाहिजे असेल तर Resume सुद्धा चांगला पाहिजे. परंतु चांगला Resume बनवायचा कसा. रिझ्युम बनवण्यासाठी कुठे जायचे. Resume मोबाईल मधून बनवू शकतो का? पण रिझ्युम मला स्वतः बनवता येईल का? असे खूप सारे प्रश्न मुलांच्या मनात गोंधळ घालत असतात.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Resume kasa banavayacha mobile madhun in marathi

 

पण मुलांनो चिंता करायची गरज नाही. तुम्ही आता तुमच्या मोबाईल मधूनच फक्त अवघ्या पाच मिनिटात रिझुम तयार करू शकता मोबाईल मध्येच. Resume मोबाईल मधून कसा तयार करायचा त्याच्यासाठी खाली दिलेल्या बाबींचा वापर करा.

 

Resume म्हणजे काय? | What is Resume in Marathi 2024

Resume Mahnje Kay – एखाद्या उमेदवाराला नोकरीसाठी प्रस्ताव द्यायचा असल्यास त्याची शैक्षणिक व वैयक्तिक माहिती साजरा करण्यासाठी दिला जाणारा फॉरमॅट किंवा कागद त्यालाच रिझुम (Resume) म्हटलं जातं. Resume यालाच बायोडेटा (Biodata) असे पण संबोधले जाते. Resume मध्ये उमेदवाराचे नाव मोबाईल नंबर ई-मेल शिक्षण पात्रता अनुभव त्याची वैयक्तिक माहिती व्यवस्थितरित्या दिलेली असते जेणेकरून कंपनी चालकाला त्या माहितीचा उपयोग उमेदवाराला कामाला लावण्यासाठी होतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक मुलाला रिझ्युम हा तयार करावा लागतो. प्रत्येक कंपनीत पहिले कागदपत्र जमा केले जाते ते म्हणजे Resume होय. तर या लेखात तुम्हाला रिझ्युम (Resume) मोबाईल मधून कसा तयार करायचा ते शिकायला मिळणार आहे.

 

Resume बनवण्यासाठी लागणारी माहिती | Required For Resume Information

Resume Tayar Karanyasathi Laganari Mahiti – रिझ्युम बनवत असताना उमेदवाराची वैयक्तिक माहिती लागते जसे की स्वतःचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत, पत्ता अशी सर्व माहिती वैयक्तिक माहिती मध्ये मोडली जाते. त्याचबरोबर शैक्षणिक माहिती लागत असते याच्यात तुमचं आतापर्यंतचे केलेले सर्व शिक्षण जसे की दहावी, बारावी, पदवी, पदविका याची माहिती लागत असते.
उमेदवारला जर अनुभव असल्यास अनुभव सर्टिफिकेट (Experience Certificate) तसेच कोणत्या कंपनीत आधी होते त्याचे नाव किती वर्ष काम केले अशी सविस्तर माहिती लागत असते. त्याचबरोबर सध्या काही सर्टिफिकेशन (Certification) केलं असेल त्याचे पण सर्टिफिकेट लागत असते. वरील दिलेल्या सर्व बाबींचा वापर करून रिझ्युम तयार केला जातो.

 

Resume कसा तयार करायचा | Resume Kasa Tayar Karayacha 

How to Make Resume in Marathi – तर तुम्हाला आता मोबाईल मधूनच तुमचा रिझ्युम तयार करता येणार आहे. वरती दिलेली माहिती वाचून घ्या त्याच्यात दिलेल्या बाबींचा उल्लेख पहा की माहिती गोळा करून ठेवा. पुढच्या पाच मिनिटात तुम्ही तुमचा स्वतःचा Resume मोबाईल मधून तयार करू शकता. रिझ्युम तयार करण्यासाठी तुम्हाला खूप सारे ॲप्स Google Play Store वरती मिळतील पण तुमच्यासाठी मी रेडी फॉरमॅट तयार केला आहे. त्याच्यात तुम्हाला फक्त तुमची माहिती दोन ते पाच मिनिटात भरावी लागेल आणि तुमचा Resume तयार. मोबाईल मधून Resume तयार करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

 

FAQ : Resume Kasa Tayar Karayacha in Marathi

Q: What is Meaning Of Resume in Marathi?
Ans : रेसुमे हा एक माहितीचा फॉर्मेट आहे. जो जॉब मिळवण्यासाठी लागत असतो त्याच्यात उमेदवाराच्या वैयक्तिक शैक्षणिक व कामाचा अनुभवाच्या माहितीचा पद्धतशीरपणे उल्लेख केलेला असतो.

 

Q: Why is Resume Important in Marathi?
Ans : Resume याच्यासाठी महत्त्वाचा आहे की कंपनीत जॉब शोधण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक माहिती बोलून दाखवण्यापेक्षा ती या फॉरमॅटमध्ये देण्यात येते जेणेकरून तो व्यक्ती सहजरीत्या आपल्याबद्दल निर्णय घेऊ शकतो. त्याच्यासाठी Resume खूप महत्त्वाचा आहे.

 

Q: Mobile Madhun Resume Kasa Banavayacha?
Ans: मोबाईल मधून रिझुम बनवण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरती तुम्हाला खूप सारे ॲप मिळतील त्याचा वापर करून तुम्ही मोबाईल मधून रिजूम तयार करू शकता. त्याचबरोबर www.computerworldcenter.com या वेबसाईटच्या सर्च बारमध्ये Resume असे सर्च केल्यानंतर तुम्हाला Resume कसा तयार करायचा मोबाईल मधून माहिती पण मिळेल आणि फॉरमॅट मिळेल त्याच्यात तुमची माहिती भरल्यानंतर फक्त अवघ्या पाच मिनिटात Resume तयार करून मिळेल.

2 thoughts on “Resume कसा बनवायचा मोबाईल मध्ये | How to Make Resume in Marathi Resume Kasa Banavaycha In Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top