📄 लेक लाडकी योजना 2024 आवश्यक कागदपत्रे लिस्ट | Lek Ladaki Yojana Documents In Marathi 2024

लेक लाडकी योजना 2024 आवश्यक कागदपत्रे लिस्ट | Lek Ladki Yojana Documents In Marathi 2024

Lek Ladaki Yojana Documents In Marathi – मुलींचा जन्म दर वाढवणे, मुलीच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “लेक लाडकी योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना 1,01,000/- रुपये एवढा लाभ मिळणार आहे. तर लेक लाडकी योजना महाराष्ट्र साठी आहे. तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर, त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती त्यांची पूर्ण लिस्ट खाली दिली आहे. Lek ladaki yojana GR

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

लेक लाडकी योजना 2024 आवश्यक कागदपत्रे लिस्ट | Lek Ladki Yojana Documents In Marathi 2024

 

[Lek ladki yojana 2024 documents list in marathi. lek ladki yojana application form fillup process and documents list in marathi is given below]

Lek Ladaki Yojana 2024 Documents In Marathi

लेक लाडकी योजना 2024 महाराष्ट्र साठी अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?, म्हणजे फॉर्म सोबत जोडायची कागदपत्रे कोणती त्यांची पूर्ण लिस्ट खाली उपलब्ध करून दिली आहे. तसेच फॉर्म डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. तसेच लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा? याची माहिती पण तुम्हाला खाली दिली आहे.

लेक लाडकी योजना 2024 अर्जसोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे

Lek ladki yojana documents list in marathi
1 लाभार्थीचा जन्म दाखला
2 उत्पन्न दाखला (1 लाख पेक्षा जास्त नसावा)
3 लाभार्थीचे आधार कार्ड
4 पालकाचे आधार कार्ड
5 बँकेचे पासबुक (वडिलांचे किंवा आईचे पण चालेल)
6 रेशन कार्ड (पिवळे किंवा केसरी)

 

📢 हे पण पहा – लेक लाडकी योजना फॉर्म PDF डाउनलोड करा

 

लेक लाडकी योजना लाभ घेण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट

  • लाभार्थी मतदान कार्ड (शेवटच्या लाभ करिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
  • संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (बोनाफाईड)
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हप्त्याची व दुसऱ्या अपत्यासाठी
  • दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल.)
    अंतिम लाभ अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र.
  • लाभार्थीचे शाळेचे बोनाफाईड.
  • लाभार्थीचे आई हयात नसल्यास पालकांचे आधार कार्ड.

 

📢 हे पण पहा – लेक लाडकी योजना अर्ज कुठे करावा पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top