👩‍🦰 लेक लाडकी योजनेसाठी कोणत्या मुली अर्ज करू शकता वयाची व पात्रता | Lek ladki yojana age limit in marathi

Lek ladki yojana age limit in marathi

Lek ladki yojana age limit in marathi – लेक लाडकी योजना सुरू तर झाली आहे. पण बहुतेक लोकांना माहीतच नाही की, नेमके या “लेक लाडकी योजना” यासाठी कोणत्या मुली अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी मुलीचे वय किती असणे गरजेचे आहे. लेक लाडकी योजनेसाठी पात्रता? काय आहे. तर या बाबतच्या तुमच्या सर्व शंका येथे दूर होणार आहेत. तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती येथे समजवणू दिली आहे की, लेक लाडकी योजनेसाठी वयाची अट किती? तसेच या योजनेसाठी पात्रता काय असेल, तर चला मग पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[lek ladaki yojana age limit and eligibility criteria, patrata, vayachi at all information in marathi 2024 – 2025]

Lek ladki yojana age limit in marathi

महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या समीक्षकरणासाठी “लेक लाडकी योजना” सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत मुलींना 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये मिळणार आहेत. तर एकुण रक्कम 1,01,000 रुपये मिळणार आहे. तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वयाची अट किती व पात्रता काय असेल माहिती खाली दिली आहे.

लेक लाडकी योजना वयाची अट | Lek ladaki yojana age limit

 • लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वयाची अट फिक्स नाहीये.
 • परंतु अर्ज करणाऱ्या मुलीचा जन्म 01 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा.
 • जर मुलीचा जन्म 01 एप्रिल 2023 नंतर झालेला असेल तरच, त्या मुलीचा अर्ज लेक लाडकी योजनेसाठी करता येऊ शकतो.
 • जर मुलीचा जन्म 01 एप्रिल 2023 आधी झाला असेल तर, तर त्या मुलीचा अर्ज तुम्ही या योजनेसाठी करू शकत नाही.

लेक लाडकी योजना पात्रता | Lek ladaki yojana eligibility criteria

 1. मुलीचा जन्म 01 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा.
 2. मुलीच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन card असावे.
 3. एखाद्या कुटुंबात एक मुलगा किंवा एक मुलगी असेल तरी त्यामुळीसाठी अर्ज करू शकता.
 4. कुटुंबात दोघी मुली असतील तरी दोघी मुलींसाठी अर्ज करू शकता.
 5. मुलीचे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवाशी असावे.
 6. लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असावे.
 7. मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा जास्त नसावे.
📢 हे पण नाकी पाहा
लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
लेक लाडकी योजना फॉर्म PDF डाउनलोड करा मोफत

 

FAQ – Lek ladki yojana age limit and eligibility criteria in marathi

Q. lek ladaki yojana official website?
Ans. lek ladaki yojana available soon.

Q. lek ladki yojana form pdf download?
Ans. you can download lek ladaki yojana form click here.

Q. how we can apply lek ladaki yojana form?
Ans. you can apply offline

Q. lek ladaki yojana Maharashtra GR PDF Download?
Ans. lek ladaki yojana GR PDF Download click here

Q. lek ladki yojana age limit?
Ans. girl born after 01 April 2024 can apply for lek ladaki yojana

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top