PM Yashasvi Scholarship Yojana 2023 Registration Process yet nta ac in – PM यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 9 वी व 11 वी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्रीय सरकार मार्फत पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 राबवली जात आहे. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना म्हणजे काय तसेच पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेचे फायदे, PM यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्रता, पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेची परीक्षा (चाचणी), पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेची परीक्षा (चाचणी), पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना परीक्षा तारीख, योजनेची अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून अर्ज कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.
pradhanmantri yashasvi scholarship yojana also called pm yashasvi scholarship yojana 2023 nta apply online registration process online form fill up last date pm yashaswi shishurutti yojana scheme online registration education qualification eligibility criteria benifits required document list official website link yet.nta.ac.in
पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 म्हणजे काय? (What is PM Yashasvi Scholarship Yojana 2023)
आपल्या भारत देशात अजूनपण खूप लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने, शिक्षणापासून वंचित राहतात. कारण गरीब लोक त्यांच्या मुलांचा शिक्षण करत असताना लागणारा खर्च पुरवू शकत नाही. सर्व गोष्टी लक्षात ठेवून, गरीब मुलांच्या शिक्षणाकरिता पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उच्च क्षेत्रातील शालेय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.
पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेचे फायदे – (PM Yashasvi Scholarship Benifits)
1) PM यशस्वी शिष्यवृत्ती योजनेमध्ये पात्र झाल्यानंतर 9 वी/ 10वी साठी विद्यार्थ्यांना दरवर्षी 75,000 मिळणार आहेत.
2) या योजनेअंतर्गत 11वी/12वी साठी विद्यार्थ्याला दरवर्षी 1,25,000 मिळणार आहेत.
3) या योजनेअंतर्गत शाळा/वस्तीगृहाची फी समाविष्ट असणार आहे.
PM यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्रता (PM Yashasvi Scholarship Yojana Eligibility) –
1) इतर मागासवर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (EBC), विमुक्त भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती (DNT)
2) विद्यार्थी पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख पेक्षा जास्त नसावे.
3) विद्यार्थी इयत्ता 9 वी किंवा 11 वी मध्ये उच्च श्रेणीच्या शाळेत असावा.
पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेची परीक्षा (चाचणी) (PM Yashasvi Scholarship Exam) –
केंद्रीय क्षेत्रांतर्गत शिक्षण मंत्रालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीची स्थापना केली आहे. आणि स्वयंपूर्ण प्रीमियर चाचणी संस्था म्हणून केले आहे. म्हणजेच PM यशस्वी शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना Yashasvi Entrance Test नावाची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेसाठी कोणताही प्रकारची फी लागणार नाही आहे. ही परीक्षा मराठी आणि हिंदी भाषांमध्ये होणार आहे. तसेच परीक्षेच्या वेळ 2 तास 30 मिनिट असणार आहे.
पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना परीक्षा तारीख (PM Yashasvi Scholarship Yojana Exam Date)
प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना 2023 साठी पात्र होण्यासाठी परीक्षा घेतली जाईल. आणि ही परीक्षा 29 सप्टेंबर 2023 वार शुक्रवार रोजी घेतली जाणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं या तारखेत बदल करण्याचे अधिकार पीएम स्कॉलरशिप योजनेच्या डिपारमेंट कडे आहेत. त्यामुळे वेळोवेळी वेबसाईट चेक करून तसेच तुमच्या ईमेल आयडी वरती माहिती अद्यावत करण्यात येईल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे (PM Yashasvi Scholarship yojana Required Document list–
पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खाली देण्यात आले आहे. तसे डॉक्युमेंट ची साईज कमी कशी करायची व फोटोला पीडीएफ मध्ये कसं करायचं खाली व्हिडिओ दिला आहे.
1) मोबाईल नंबर, ईमेल आयडी
2) आधार कार्ड (50kb ते 300kb : PDF)
3) उत्पन्न प्रमाणपत्र (50kb ते 300kb : PDF)
4) जातीचा दाखला (50kb ते 300kb : PDF)
5) फोटो (20kb ते 50kb : JPEG)
6) सही (4kb ते 30kb : JPEG)
🛑 डॉक्युमेंट ची Size कमी कशी करायची – येथे क्लिक करा
कोणते मुलं मुली अर्ज करू शकता ( Who Can Apply For PM Yashasvi Scholarship Yojana 2023 NTA)
प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा अशा शाळेत शिकत असावा की ती शाळा प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजने साठी पात्र असेल. तर मग कसे चेक करायचे की तुमची शाळा pm यशस्वी स्कॉलरशिप योजना 2023 साठी पात्र आहे. यासाठी खाली माहिती दिली आहे.
1) सर्वात आधी खाली दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा
2) आता येथे तुमचा वर्ग निवडा 9 वी किंवा 10 वी अशा प्रकारे.
3) त्यानंतर राज्य निवडा व तुमचा जिल्हा निवडा आणि सर्च या बटणावर क्लिक करा.
4) तुमच्यासमोर पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठी पात्र असलेल्या तुमच्या जिल्ह्यातील सर्व शाळांची यादी येईल.
5) या यादीमध्ये तुम्ही शिकत असलेल्या शाळेचे नाव तुम्हाला चेक करायचे आहे. जर का तुमच्या शाळेचे नाव असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ येथे घेऊ शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख (PM Yashasvi Scholarship Yojana 2023 Last Date to Apply)
प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना 2023 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 होती. परंतु वेबसाईट वरती खूप लोड होता आणि चार ते पाच दिवसापासून वेबसाईट चालत नव्हती. या कारणास्तव खूप पात्र उमेदवारांचे अर्ज करण्याचे राहिले होते. या सर्व गोष्टी निदर्शनात घेऊन पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या तारखेत मुदत वाढ करण्यात आलेली आहे. आता मुदतवाढ होऊन तुम्ही 17 ऑगस्ट 2023 पर्यंत यासाठी अर्ज करू शकता.
💁♂️ शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2023 (मुदतवाढ 17 ऑगस्ट 2023)
सूचना – PM यशस्वी स्कॉलरशिप योजना सविस्तर माहितीसाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईट जाऊन चेक करू शकता. किंवा Computer World Centre या YouTube चॅनेल वरती जाऊन या योजनेचा व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ बघू शकता.
ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा (How to apply pm yashasvi scholarship yojana 2023)
प्रधानमंत्री एसएससी स्कॉलरशिप योजनेचा ऑनलाईन फॉर्म तुम्ही घरबसल्या मोबाईल मधून भरू शकता. यासाठी आपल्या यूट्यूब चैनल वरती व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे. तेथे तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून तर फॉर्म प्रिंट करण्यापर्यंतची सर्व माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत समजावून सांगितली आहे. त्यासाठी खाली व्हिडिओची लिंक देण्यात आलेली आहे. येथे तुम्ही पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरू शकता.
🛑 मोबाईल मध्ये फॉर्म भरा – येथे क्लिक करा
PM Yashasvi Scholarship Yojana 2023 Official Website Helpline Number Online Website
पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट खाली देण्यात आले आहे. खाली देण्यात आलेल्या प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही अर्ज करू शकता. परंतु लक्षात ठेवा वेबसाईट वरती खूप लोड असल्यामुळे काही वेळा ती चालत नाही त्यामुळे प्रयत्न करत रहावे.
🌐 अधिकृत वेबसाईट – http://www.nta.ac.in
📲 संपर्क क्रमांक – 011-69227700, 011-40759000
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट – Apply Online
सूचना – वेबसाईट काही वेळा चालत नाही वेबसाईट वरती खूप लोड आहे त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. काही वेळा फॉर्म भरत असताना तुम्ही logout होता तर तुम्हाला परत लॉगिन करावं लागेल आणि फार्म भरावा लागेल. पीएम स्कॉलरशिप योजनेचा फार्म तुम्ही रात्रीच भरावा म्हणजे वेबसाईट सुरळीत चालते.
पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना परीक्षा पाठ्यक्रम (Yashasvi Scholarship Yojana 2023 Syllabus)
FAQ : PM Yashasvi Scholarship 2023 Application Form Apply Online Official Website Eligibility Registration Process in Marathi
Q. पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? (PM Yashasvi Scholarship 2023 Last Date?)
Ans. पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 होती परंतु याच्यात मुदतवाढ करून आता 17 ऑगस्ट 2023 तारीख करण्यात आलेली आहे.
Q. पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना 2023 काय आहे? (What is PM Yashasvi Scholarship Yojana NTA In Marathi)
Ans. पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना अंतर्गत इयत्ता नववी मध्ये असणारे विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये एवढी स्कॉलरशिप दिली जाते जर का ते या योजनेसाठी पात्र राहतील व परीक्षा पास होतील. तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांना एक लाख 25 हजार रुपये दिले जातात.
Q. पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना 2023 रजिस्ट्रेशन कसे करायचे? (How to do pm scholarship registration 2023 in Mobile in marathi)
Ans. पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना 2023 साठी रजिस्ट्रेशन तुम्ही अधिकृत वेबसाईटवरून करू शकतात. तसेच मोबाईल मधून पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेचा रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या कॉम्पुटर व सेंटर या यूट्यूब चैनल वरती टाकण्यात आला आहे.
Q. PM Yashasvi Yojana 2023?
Ans. Computer world centre या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेची पूर्ण माहिती मिळून जाईल.
Q. Pm yashasvi scholarship yojana last date?
Ans. 17 ऑगस्ट 2023
Q. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती 2023 काय आहे?
Ans. या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्याला या योजनेची परीक्षा द्यावी लागते. ती परीक्षा पास झाल्यावर विद्यार्थ्याला दरवर्षी 75,000 ते 1,25,000 पर्यंत शिष्यवृत्ती मिळते.
Q. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी कोण पात्र आहे?
Ans. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी OBC, EBC आणि DNT कॅटेगिरीचे विद्यार्थी पात्र राहतील.
Q. प्रधानमंत्री यशस्वी योजना परीक्षा पास होण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत?
Ans. विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत पास होण्यासाठी कमीत कमी 35% टक्के गुण आवश्यक आहेत.
Q. यशस्वी योजनेच्या अर्ज कसा करावा?
Ans. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) अधिकृत वेबसाईटवर जाऊन pm यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकता.
Q. यशस्वी योजना परीक्षा काय आहे?
Ans. या योजनेअंतर्गत परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा NTA मार्फत आयोजित करण्यात येते. हे परीक्षा देण्यासाठी राष्ट्रीय, विज्ञान आणि सामान्य ज्ञान पाठ्यक्रमाच्या अभ्यास करावा लागतो.
Q. 12वी नंतर स्कॉलरशिप साठी किती गुण आवश्यक आहेत?
Ans. शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याला 12वी मध्ये कमीत कमी 75% टक्के गुण आवश्यक आहेत.
Q. Pm yasasvi scholarship 2023 last date?
Ans. 17 ऑगस्ट 2023 पर्यंत पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकता.
Q. Pm yasasvi scholarship scheme?
Ans. ही योजना केंद्र शासनाला मार्फत सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी 9वी व 11वी वर्गातील विद्यार्थ्यांना एक परीक्षा देऊन त्यांना कॉलरशिप मिळणार आहे.
Q. यशस्वी शिष्यवृत्ती 2023 अर्ज कसा करावा!
Ans. PM यशस्वी शिष्यवृत्ती योजना अर्ज करण्यासाठी तुम्ही योजनेची अधिकृत वेबसाईट yet.nta.ac.in वर जाऊन अर्ज करू शकता.
Q. PM YASASVI S Registration 2023 Last Date?
Ans. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज 17 ऑगस्ट 2023 पर्यंत करू शकता.
Q. PM Yashasvi Scheme 2023 Eligibility?
Ans. पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थी 9वी किंवा 11वी मध्ये असावा.
Q. PM Yashasvi Scholarship Scheme Documents?
Ans. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारे कागदपत्रांची माहिती वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहेत.
Q. PM Yashasvi Scheme Benefits?
Ans. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना 75,000 ते 1,25,000 पर्यंत कॉलरशिप मिळणार आहे.
Q. Yasasvi entrance test 2023?
Ans. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एक परीक्षा द्यावी लागणार आहे हे परीक्षा 29 सप्टेंबर 2023 ला होणार आहे
Q. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी वयाची अट?
Ans. पीएम यशस्वी कॉलरशिप योजनेसाठी विद्यार्थ्यांची वय 14 वर्षे ते 17 वर्षे दरम्यान असावे.
Q. Pm यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज कसा करायचा आहे?
Ans. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेच्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
Q. यशस्वी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत किती प्रश्न विचारले जाणार आहेत?
Ans. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत एका विषयाच्या पेपरला एकूण 100 प्रश्न असणार आहेत.
Q. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा निकाल केव्हा लागणार आहे?
Ans. ऑक्टोबर 2023
Q. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना अर्ज सुरू होण्याची तारीख?
Ana. 11 जुलै 2023
Q. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना संपर्क क्रमांक?
Ans. 011-40759000, 011-69227700
Q. What is the last date for PM Yashasvi Scholarship 2023?
Ans. 17 ऑगस्ट 2023