जॉब कार्ड म्हणजे काय ? जॉब कार्ड कसे बनवायचे ? जॉब कार्ड कसे डाउनलोड करायचे ? जॉब कार्ड चे फायदे ? सर्व माहिती पहा मराठी मध्ये | What is meaning of Job card

What is meaning of job card : मनरेगा अंतर्गत गावातील लोकांचे जॉब कार्ड बनवले जाते. हे जॉब कार्ड मनरेगा अंतर्गत काम करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींचे बनवले जाते. मनरेगा जॉब कार्ड बनल्यानंतर तुम्ही तुमच्या गावातील मनरेगा ग्राम विकास अधिकाऱ्याला भेटून काम मागू शकता. त्या बदल्यात तुम्हाला मजूर म्हणून पैसे पण दिले जातात. त्याच बरोबर पंचायत समिती अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या खूप सार्‍या योजनांसाठी मनरेगा जॉब कार्ड चा वापर केला जातो. (Manrega job card)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Job Card kase kadhayache, job card online download, job card number search, job card village list, job card kase download karayache, job card online registration maharashtra, job card online list , job card list download, job card yadi download

आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. नवीन जॉब कार्ड कसे काढले जात (New job card) त्यानंतर जॉब कार्ड कसे बनवायचे. तुमच्या गावाची जॉब कार्ड ची यादी कशी पहायची. जॉब कार्ड नंबर कसा काढायचा किंवा जॉब कार्ड नंबर कसा मिळवायचा. तुमचे जॉब कार्ड बनले असेल तर त्याला डाउनलोड कसे करायचे. अशी सर्व माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. खाली तुम्हाला सर्व माहिती देण्यात आलेली आहे जॉब कार्ड बद्दलची.

 

या लेखात आपण काय पाहणार आहोत

1) जॉब कार्ड म्हणजे काय ?

2) नवीन जॉब कार्ड कसे बनवायचे ?

3) जॉब कार्ड यादी कशी पाहायची ?

4) जॉब कार्ड नंबर कसा काढायचा ?

5) जॉब कार्ड कसे डाउनलोड करायचे ?

6) जॉब कार्ड चे फायदे ? 

7) जॉब कार्ड साठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट लिस्ट ?

 

जॉब कार्ड म्हणजे काय ? | Job Card Mhanje Kay | What is meaning of job card

जॉब कार्ड बनवण्याआधी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे की, जॉब कार्ड म्हणजे काय ? तर जॉब कार्ड म्हणजे मनरेगा अंतर्गत आपण गावात जे काम करतो त्याची नोंद जॉब कार्ड मध्ये केली जाते. जॉब कार्ड हे नोंदणी पुस्तक आहे मनरेगा चे जॉब कार्ड बनल्यानंतर आपल्याला त्याचा नंबर मिळत असतो. त्याच्या मदतीने आपण किती दिवस काम केले आहे व कोणते काम केले आहे त्याचे पैसे किती झाले ते जमा झाले की नाही अशी सर्व माहिती त्या नंबर द्वारे चेक करू शकतो. त्याचबरोबर जॉब कार्ड पंचायत समिती च्या खूप साऱ्या योजनांसाठी उपयोगात येते. तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला जॉब कार्ड म्हणजे काय समजले असेल. (what is job card)

 

नवीन जॉब कार्ड कसे बनवायचे (जॉब कार्ड कसे काढावे ) | New Job Card Kase Banavayache

नवीन जॉब कार्ड कसे बनवायचे म्हणजेच तुम्ही आतापर्यंत जॉब कार्ड साठी अप्लाय केलेले नाही किंवा जॉब कार्ड तुम्ही अजून पर्यंत बनवलेले नाही आणि ऑनलाईन दिसणार या यादीमध्ये तुमचे नाव नाही अशावेळी तुम्हाला नवीन जॉब कार्ड बनवावे लागते. परंतु सर्व गावाचे आधीपासूनच जॉब कार्ड बनलेले असते जॉब कार्डसाठी नोंदणी केलेली असते त्यासाठी तुम्ही खाली दिलेला लेख वाचा जॉब कार्ड यादी कशी पाहायची या लेखा चा वापर करून तुम्ही तुमच्या गावाची यादी पाहू शकतात त्याच्या तुमचं नाव पाहायचं तुमचं नाव जर दिसत नसेल तर मग नवीन जॉब कार्ड साठी आम्हाला काय करावे लागेल. (How to make job card)

नवीन जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायतीला भेट द्यावी लागते. तुमच्या गावातील ग्राम विकास अधिकारी कडून जॉब कार्ड बनवण्यासाठी एक अर्ज द्यायचा त्याला भरून ते सांगतील ते डॉक्युमेंट लावून त्यांच्याकडे जमा करायचा. त्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये तुमचे जॉब कार्ड बनेल. तुम्हाला जॉब कार्ड साठी चा नंबर मिळेल त्या नंबर चा वापर करून तुम्ही मोबाईल मध्ये जॉब कार्ड डाऊनलोड करू शकता त्याच्यासाठी सुद्धा खाली एक लेख दिला आहे त्याच्यात माहिती दिलेले आहे जॉब कार्ड मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे. तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला माहिती समजली असेल नवीन जॉब कार्ड कसे बनवायचे त्याबद्दल. (narega job how to make)

 

जॉब कार्ड यादी कशी पाहायची | Job Card List Kashi Pahavi

नवीन जॉब कार्ड बनवण्याचा आधी तुम्हाला तुमच्या गावाची जॉब कार्ड यादी ऑनलाईन पद्धतीने पाहावी लागते. ऑनलाईन असलेल्या जॉब कार्ड यादीत तुमचं नाव जर नसेल त्याच परिस्थितीत तुम्हाला नवीन जॉब कार्ड साठी अप्लाय करावे लागते. जॉब कार्ड यादी तुमचं नाव असेल तर तुम्हाला नवीन जॉब कार्ड बनवण्याची गरज नाही तर आपण पाहू या मोबाईल मधून कशी पहायची. (Nrega Job Card online list maharashtra)

1) तुमच्या गावाची जॉब कार्ड यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://mnregaweb2.nic.in/netnrega/loginframegp.aspx?salogin=Y&state_code=18

2) तिथे तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.

3) जसे की Financial Year विचारले जाईल ते टाका, त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर proceed बटनावर क्लिक करायचे.

4) त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.

5) त्याच्यात R1. Job Card / Registration या कॉलम मध्ये Job Card / Employment Registration या पर्यायावर क्लिक करा.

6) तुम्हाला तुमच्या गावातील ज्या व्यक्तींचे जॉबकार्ड बनले आहे अशा सर्व व्यक्तींचे नाव व जॉब कार्ड नंबर दिसतील.

7) येथे तुम्ही तुमचे नाव शोधू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पूर्ण गावातील जॉब कार्ड ची यादी मोबाईल मधून पाहू शकता.

 

जॉब कार्ड नंबर कसा काढायचा | Job Card Number Kasa Kadhayacha

जॉब कार्ड नंबर खूप महत्त्वाचा असतो. जॉब कार्ड नंबर च्या मदतीने आपण आपल्या जॉब कार्ड ची सर्व माहिती ऑनलाइन मोबाईल मधून पाहू शकतो. जॉब कार्ड नंबर आपल्याकडे राहिला तर आपण किती दिवस काम केले आहेत कोणते काम केले आहे त्याच बरोबर किती पैसे आपल्याला मिळाले आहेत अशी सर्व माहिती त्याच्या मदतीने पाहू शकतो. खूप वेळा आपल्याला आपला जॉब कार्ड नंबर माहित नसतो. जॉब कार्ड नंबर तुम्हाला माहीत नसेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जॉब कार्ड नंबर मोबाईल मधून कसा पाहायचा ते या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. (Job card number online search maharashtra)

जॉब कार्ड नंबर कसा काढायचा त्याच्या साठी खालील दिलेल्या पद्धतीचा वापर करा.

1) जॉब कार्ड नंबर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://mnregaweb2.nic.in/netnrega/loginframegp.aspx?salogin=Y&state_code=18

2) तिथे तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.

3) जसे की Financial Year विचारले जाईल ते टाका, त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर proceed बटनावर क्लिक करायचे.

4) त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.

5) त्याच्यात R1. Job Card / Registration या कॉलम मध्ये Job Card / Employment Registration या पर्यायावर क्लिक करा.

6) तुम्हाला तुमच्या गावातील ज्या व्यक्तींचे जॉबकार्ड बनले आहे अशा सर्व व्यक्तींचे नाव व जॉब कार्ड नंबर दिसतील.

7) येथे तुम्ही तुमचे नाव शोधू शकता आणि तुमच्या नावाच्या समोर जॉब कार्ड नंबर असेल. तो तुम्ही लिहून घेऊ शकता.

8) अशाप्रकारे तुम्ही तुमचा जॉब कार्ड नंबर मोबाईल मधून मिळवू शकता.

 

जॉब कार्ड कसे डाउनलोड करायचे | Job Card Kase Download karayache

आपल्याला सर्वांना माहीत आहे जॉब कार्ड खूप महत्त्वाचे असते जॉब कार्ड मुळे आपल्याला आपल्या गावातच रोजगार मिळू शकतो. तसेच जॉब का हे नवनवीन योजना साठी सुद्धा कामात येते. अशा परिस्थितीत तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल पण बनवलेले असेल तर ते मोबाईल मधून कसे डाउनलोड करायचे किंवा मोबाईल मधून कसे बनवायचे ते आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुमचे जॉब कार्ड बनवले असेल तरच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ते डाऊनलोड करू शकता. त्याच्यासाठी तुमचे नाव ऑनलाईन ला असणे गरजेचे आहे. तुम्ही अजून पर्यंत जॉब कार्ड काढलेच नसेल तर तुम्हाला जॉब कार्ड साठी नवीन आपलाय करावे लागेल नवीन जॉब कार्ड कसे काढायचे त्याबद्दल वरती माहिती दिली आहे. तुमचा जॉब कार्ड आधीपासून बनवले आहे पण तुमच्याकडे नाही हे किंवा बनवले होते परंतु ते हरवले आहे किंवा तुमच्याकडे जाणकार होते परंतु ते खराब झाले फाटले अशा परिस्थितीत तुम्ही जॉब कार्ड मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. (how to download job card online Maharashtra in Marathi)

तर मग चला पाहूया जॉब कार्ड मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे.

1) जॉब कार्ड डाऊनलोड करण्यासाठी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://mnregaweb2.nic.in/netnrega/loginframegp.aspx?salogin=Y&state_code=18

2) तिथे तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.

3) जसे की Financial Year विचारले जाईल ते टाका, त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर proceed बटनावर क्लिक करायचे.

4) त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.

5) त्याच्यात R1. Job Card / Registration या कॉलम मध्ये Job Card / Employment Registration या पर्यायावर क्लिक करा.

6) तुम्हाला तुमच्या गावातील ज्या व्यक्तींचे जॉबकार्ड बनले आहे अशा सर्व व्यक्तींचे नाव व जॉब कार्ड नंबर दिसतील.

7) येथे तुम्ही तुमचे नाव शोधू शकता. तुमचे नाव सापडल्यानंतर नावाच्या पुढे तुम्हाला जॉब कार्ड नंबर दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे.

8) जॉब कार्ड नंबर वरती क्लिक केल्यानंतर तुमचं जॉब कार्ड तुम्हाला दिसेल आता तुम्ही तुमचे जॉब कार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता त्याला फोटो चेक करून त्याच्यावर सही शिक्का घ्यायचा.

9) अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल मधून तुमचे जॉब कार्ड डाऊनलोड करू शकता.

जॉब कार्ड चे फायदे ? (Benefits of job card in marathi)

जॉब कार्ड आहे लोकांच्या कामाची गॅरंटी घेतो म्हणजेच तुमच्याकडे जॉब कार्ड असले तर तुम्ही हक्काने तुमच्या ग्रामपंचायती काम मागू शकता. त्याचबरोबर जॉब कार्ड आधार कार्ड प्रमाणे आयडी प्रूफ म्हणून वापरू शकतो. जॉब कार्ड चा वापर सर्व प्रकारचे कागदपत्रे काढण्यासाठी सुद्धा होतो. जॉब कार्ड हे दर्शवते की तुम्ही भारताचे नागरिक आहात तसेच एखाद्या राज्याचे व राज्यातील गावाचे नागरिक आहात. जॉब कार्ड सरकारने दिलेल्या वेगवेगळ्या योजनांसाठी फायदेशीर ठरते. जॉब कार्ड मुळे तुम्हाला कामासाठी कर्ज मिळू शकते त्याचप्रमाणे अनुदानावर वस्तू मिळू शकतात. ( Nrega job card benefits in Marathi)

जॉब कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे ? | Documents For Job Card in marathi

Required document list for job card below
जॉब कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट खालील प्रमाणे
1) आधार कार्ड
2) बँक पासबुक
3) अरजदराचा पासपोर्ट फोटो

जॉब कार्ड स्टेटस कसे चेक करायचे ? | How to check job card status in marathi

1) जॉब कार्ड डाऊनलोड करण्यासाठी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://mnregaweb2.nic.in/netnrega/loginframegp.aspx?salogin=Y&state_code=18
2) तिथे तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.
3) जसे की Financial Year विचारले जाईल ते टाका, त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर proceed बटनावर क्लिक करायचे.
4) त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
5) त्याच्यात R1. Job Card / Registration या कॉलम मध्ये Job Card / Employment Registration या पर्यायावर क्लिक करा.
6) तुम्हाला तुमच्या गावातील ज्या व्यक्तींचे जॉबकार्ड बनले आहे अशा सर्व व्यक्तींचे नाव व जॉब कार्ड नंबर दिसतील.
7) आता येथे जर तुम्हाला तुमचं नाव दिसलं आणि तुमच्या नावासमोर नंबर दिसला म्हणजे समजून घ्या तुमचं जॉब कार्ड बनलं आहे किंवा तयार झालं आहे.
8) अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तुमचा जॉब कार्ड स्टेटस.

जॉब कार्ड च्या काही प्रश्नांची उत्तरे

1) जॉब कार्ड ऑनलाईन मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकतो का ? ( How to download job card in mobile)

उत्तर : हो तुम्ही जॉब कार्ड ऑनलाईन मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.

2) जॉब कार्ड नंबर ऑनलाईन मिळू शकतो का ? ( How to find job card number online )

उत्तर : हो, तुम्ही जॉब कार्ड नंबर ऑनलाइन भरू शकतात.

3) जॉब कार्ड कोण काढू शकतो ? ( Who can apply for job card)

उत्तर : जॉब कार्ड खेळ्या गावातील कोणताही साधारण व्यक्ती काढू शकतो

4) जॉब कार्ड चा वापर कुठे व कसा करायचा ? (How to use job card and where to use it)

उत्तर : जॉब कार्ड चा वापर तुम्ही काम मागण्यासाठी करतात व पंचायत समिती, ग्रामपंचायत व सरकारी योजना मध्ये कामात येते.

5) जॉब कार्ड ऑनलाईन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र ? (job card online registration maharashtra)

उत्तर : जॉब कार्ड ऑनलाईन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र हे फक्त ग्रामपंचायत करू शकते आपल्याला करता येत नाही. ग्रामपंचायत मध्ये आपल्याला फॉर्म भरवा लागतो आणि मग जॉब कार्ड मिळते

6) नरेगा जॉब कार्ड अधिकृत वेबसाईट कोणती ? (nrega job card official website link)

उत्तर : नरेगा जॉब कार्ड ऑफिसियल वेबसाइट ही आहे nrega.nic.in

 

मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये जॉब कार्ड बद्दलची मराठीमध्ये सर्व माहिती पाहिजे त्याचे जॉब कार्ड कसे काढायचे जॉब कार्ड म्हणजे काय जॉब कार्ड कसे बनवायचे जॉब कार्ड साठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट जॉब कार्ड बंद आहे की नाही कसे चेक करायचे जॉब कार्ड चे फायदे काय जॉब कार्ड ऑनलाईन काढू शकतो का अशा सर्व प्रकारच्या जॉब कार्ड बद्दलच्या आपण या पोस्ट मध्ये पाहिजे मला माहिती नक्की आवडली असेल अशी आशा करतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top